Upcycling – Waste ला best पर्याय (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

सोनाली फडके

Upcycling – Waste ला best पर्याय (मुलाखत)

पर्यावरण प्रेम जपत 'Upcycling' व्यवसाय उभारणारी सोनाली फडके ! Waste पासून Best निर्माण करण्याच्या तिच्या यशस्वी धडपडीची कहाणी तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. सोनाली आणि तिच्या नाविन्यपूर्ण Studio Alternative ची मनोरंजक सफर अनुभवण्याकरिता हा व्हिडिओ नक्कीच बघा!

सोनाली फडके हिच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडीओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई २०२१' या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video

Upcycling - Waste ला best पर्याय

 
व्हिडिओ पहा

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends