डॉ. उदय निरगुडकर
१९८०-१९८४ निवडणुका : मातेचा अस्त आणि पुत्राचा उदय पाहिलेला काळ – Ep7
डॉ. उदय निरगुडकर
देशात आघाड्यांचं राजकारण सुरू झालं. कॉंग्रेसमध्ये आधीच दोन गट पडले होते. देशानं जनता पार्टीला नाकारून पुन्हा इंदिरा कॉंग्रेसला भारताची सत्ता दिली आणि याच काळात पंजाब मधील दहशदवाद फोफावला! याच दहशदवादानं इंदिरा गांधींची हत्या केली आणि देशानं एक तडफदार नेतृत्व गमावलं. पोकळी निर्माण झाली, मात्र ती लगेचच भरून निघाली एका उमद्या, तरुण तेजामुळे; ते नाव होतं राजीव गांधी! ‘युथ आयकॉन’ बनलेल्या राजीव गांधींनी मातेच्या पावलावर पाऊल टाकत देशाला नवी स्वप्न दाखवली आणि त्यादिशेनं भारताचा प्रवास सुरू झाला. याच दोन निवडणुकांविषयी जाणून घेऊ या भागात.
Related Video
-
१९८९ - १९९१ निवडणुका : याच काळात लागली का काँग्रेसला उतरती कळा? - Ep 8
5 mins
-
१९९६-१९९९ निवडणुका : कमळ फुलवणाऱ्या पहिल्या निवडणुकीचे पर्व - Ep 9
8 mins
-
'नमो' युगाचा उदय कसा झाला? - Ep 10
13 mins
-
'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका - Ep 11
7 mins
-
निवडणुकांना खर्च किती येतो? काही अंदाज? - Ep 12
5.30 mins
-
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? - Ep 13
16 mins