‘अर्था’तील अनर्थाचा तपास (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

डॉ. अपूर्वा जोशी

‘अर्था’तील अनर्थाचा तपास (मुलाखत)

कोणत्याही प्रकारचा आर्थिक घातपात किंवा घोटाळा होण्याआधीच बँकांना सतर्क करण्याचे काम करणे आवश्यक असते. आर्थिक घोटाळे कसे होतात, किती मोठ्या प्रमाणावर होतात ही सगळी गुंतागुंत शोधून काढायचं किचकट काम करणाऱ्या Forensic Accountant डाॅ.अपूर्वा जोशी ! पोलीस किंवा गुप्तचर यंत्रणा ज्या पद्धतींनी काम करतात तशाच पद्धतीचं काम करणाऱ्या आर्थिक बाबींतल्या गुप्तचर असलेल्या डाॅ अपूर्वा जोशी अशा घातपातांची आगाऊ कल्पना देऊन सावध करत असतात. सोलापूरहून सीए होण्याकरिता पुण्यात आलेल्या अपूर्वाने हे जगावेगळं करियर निवडलं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर यात यश मिळवलं. या विषयातील सखोल अभ्यास आणि सशक्त अनुभव यांच्या बळावर उत्तुंग झेप घेणाऱ्या यशस्विनीची ही कर्तृत्व गाथा आपल्याला निश्चितच प्रेरणा देऊन जाईल.

अपूर्वा जोशी हिच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टाॅक्स मुंबई २०२१' या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video

'अर्था'तील अनर्थाचा तपास

 
व्हिडिओ पहा

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends