राधिका नवरे
कारागिरांची रंगीत दुनिया
राधिका नवरे
भारताच्या खेड्यापाड्यांत लपलेली कारागिरांची रंगीबेरंगी दुनिया पर्यटकांना दाखवण्याचा ध्यास घेतलेली पुण्याची राधिका नवरे. आपल्या "ट्रेझर्ड हाॕलिडेज" या पर्यटन संस्थेमार्फत मोजक्या 10-15 जणांच्या गटांमधून पर्यटकांना "टेक्स्टाईल टुरीझम"चं एक नवीनच दार तिने उघडलं आहे! त्यानिमित्त गावोगावच्या विणकरांशी, कारागिरांशी पर्यटक जोडले जातात आणि पर्यटकांना कारागिरांशी थेट संवाद साधता येतो. ऐकूया राधिका नवरेकडून तिच्या प्रवासाची गोष्ट! सदर चित्रीकरण दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या 'पोलाद प्रस्तुत स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.
Related Video