तन्मय कानिटकर
एका लग्नाची (न ऐकलेली) गोष्ट (मुलाखत)
तन्मय कानिटकर
अनुरुप' या विख्यात विवाहसंस्थेचे संचालक असलेले तन्मय कानिटकर हे ‘लग्नकल्लोळ’ या लग्नविषयक पुस्तकाचे लेखक आहेत. मानवाच्या इतिहासात 'लग्न' ही संकल्पना कधी आणि का अस्तित्वात आली? गेल्या लाखो वर्षांमध्ये 'लग्न' या संकल्पनेमध्ये काही बदल घडले आहे ? सध्याच्या काळातील तरुण-तरुणी 'लग्न' या संकल्पनेकडे कसे पाहतात ? यात भविष्यात काय बदल होऊ घातले आहेत ? अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेतलाय तन्मय कानिटकर यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत.
तन्मय कानिटकर यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video