स्वाती बेडेकर
गुजरातच्या महिलांना सक्षम करणारा ‘सॅनिटरी’ उद्योग!
स्वाती बेडेकर
गुजरातमधील ग्रामीण भागात विज्ञान शिक्षिका म्हणून काम करत असताना स्वाती बेडेकर यांना वयात येणाऱ्या मुलींचे प्रश्न लक्षात येऊ लागले. मासिक पाळी आणि त्या संदर्भात घ्यायला हवी ती काळजी याप्रती जी अनास्था होती, ती पाहून त्या अस्वस्थ झाल्या. या विषयीचे गैरसमज दूर करत असतानाच त्याच महिलांना सोबत घेऊन स्वाती ताईंनी सॅनीटरी पॅडस् बनवायची युनिटस् सुरु केली आणि त्याच महिलांना यशस्वी उद्योजिका करण्यात स्वाती ताईंचा मोलाचा वाटा आहे. Maids in India to Made in India या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल स्वाती ताई स्वतः सांगत आहेत.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१७ या कार्यक्रमात झाले आहे.
Related Video