स्वानंद केळकर
आयुष्य एक, उद्योग अनेक, तरी टाईम बिलेनियर
स्वानंद केळकर
'कल करे सो आज कर' किंवा 'नंतरला अंतर' हे वेळेचे महत्त्व शिकवणारे वाक्प्रचार आपण जाणतो, पण त्यावर कृती करत नाही. ज्याला वेळेचं गणित जुळवता आलं तो 'वेळेचा अब्जाधीश' अर्थात 'टाईम बिलेनिअर' होताना आजवर केवळ विचार केलेल्या गोष्टी कृतीत आणू शकतो आणि नवनवीन आव्हानं स्वीकारत आयुष्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. हे सगळं आपल्या स्वानुभवातून सांगत आहे स्वानंद केळकर नावाचा अवलिया! व्यवसायाने तो इन्व्हेंस्ट मॅनेजर आहे, पण त्याने सबॅटीकल अर्थात नोकरी न सोडता दीर्घकाळ सुटी घेऊन त्या कालावधीत योग, नृत्य, लेखन, स्वयंपाक, क्रिकेट यासारखे विषय संबंधित क्षेत्रातील तज्ञांकडून शिकून घेतले. चौकटीपलीकडचा विचार तो या व्हिडीओतून मांडत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ नंतर पाहीन न म्हणता लगेच बघा आणि तुम्हीदेखील टाईम बिलेनिअर व्हा!
Related Video