डॉ. सूरज पंडित
एका महानगराची अद्भुत गोष्ट (मुलाखत)
डॉ. सूरज पंडित
मुंबईच्या एका नामंकित महाविद्यालयात Archeology चे Head of the Department असलेले प्रो. सूरज पंडित म्हणजे पक्के मुंबईकर. मुंबई शहराच्या जन्मापासूनचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय. मुंबई मेट्रोच्या निमित्ताने झालेल्या खोदकामाची भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने पाहणी आणि संशोधन करण्याची संधी त्यांनी महत्प्रयासाने मिळवली आणि सुरु झाला एक भन्नाट प्रवास. आपल्या लाडक्या मुंबईला हजारो, लाखो नव्हे तर कोट्यवधी वर्षांचा इतिहास आहे हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. तोंडात अक्षरशः बोटं घालायला लावणाऱ्या ह्या अफलातून गोष्टी ऐकूया खुद्द त्यांच्याच तोंडून.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video