सुप्रिया जोशी
…आणि मी मुलींना शाळेतून काढले!
सुप्रिया जोशी
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सुप्रिया जोशी यांनी आपल्या दोन्ही मुलींचे नाव शाळेतून काढले व त्यांना आपल्या घरीच शिकवायला सुरुवात केली (Unschooling). अर्थातच आपल्या मुलींची परवानगी घेऊन. अनेक लोकांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपल्या मुलींसह शिकण्याचा हा प्रवास आनंददायी कसा केला, त्याचीच कहाणी सांगत आहेत स्वतः सुप्रिया जोशी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स डोंबिवली'- जून २०१६ या कार्यक्रमात झाले आहे.