सुनंदन लेले
यशाचा मार्ग दाखवणारी अपयशोगाथा
सुनंदन लेले
लोक यशस्वी लोकांबद्दल बोलतात, वास्तविक पाहता अपयशावर चर्चा होणे जास्त गरजेचे आहे. क्रिकेट पत्रकार सुनंदन लेले यांनी सदर व्हिडिओमध्ये क्रिकेट विश्वातले दाखले देत यश-अपयशातला फरक उदाहरणांसह दाखवून दिला आहे. क्रिकेट आणि आपले आयुष्य या दोन्ही खेळी जिंकायच्या असतील तर कोणत्या चुका टाळायला हव्यात आणि कोणते प्रयत्न करायला हवेत, याचे सुंदर मार्गदर्शन त्यांच्याकडून ऐकण्याची संधी गमावू नका.
Related Video