सुमेधा चिथडे
सैनिकांच्या अखंड श्वासाचा ध्यास! (मुलाखत)
सुमेधा चिथडे
आपल्या जिवाची आणि घरादाराची पर्वा न करता भारतीय सैनिक आपल्या देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्राणांची बाजी लावून लढत असतात. अनेकदा दुर्गम भागात त्यांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतो. अशावेळी त्या सैनिकांबद्दल कोण विचार करतो? मात्र आपल्या सैनिकांची ही गरज ओळखून स्वतःच्या पदरचे सगळे पैसे घालून, वर लोकसहभागातून निधी मिळवून सियाचेनमध्ये पहिला Oxygen Generation Plant उभारणाऱ्या सुमेधा चिथडे ह्यांनी आपल्या सैन्याचं आणि तिथल्या नागरिकांचं आयुष्य सुसह्य केलं. त्यांच्या ह्या जिद्दीची गोष्ट ऐकूया, त्यांच्याच तोंडून.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.