                                सुधीर महाबळ
परतवारीच्या वैराग्यातील श्रीमंती!
सुधीर महाबळ
मार्केटिंगच्या कॉपोरेट जगात वावरणाऱ्या आणि वार्षिक २० मिलियन डॉलर्ससारख्या टार्गेटला भिडणाऱ्या सुधीर महाबळांनी आधी लाख्खोंच्या वारीचं ऐश्वर्य अनुभवलं आणि नंतर जेमतेम पाचसहाशे जणांच्या "परतवारी"मधलं वैराग्यसुद्धा! पण नंतर त्यांना त्या वैराग्यातही एका अलौकिक ऐश्वर्याची अनुभूती मिळाली ते त्यांच्याच शब्दांत ऐकण्यासारखं !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video