श्रध्दा ढवण
दुग्ध व्यवसायाला वीज आणि खतनिर्मितीची जोड
श्रध्दा ढवण
श्रद्धा ढवण या महाराष्ट्रातील एका उद्योजिकेने फक्त दोन म्हशींपासून आपला प्रवास सुरू केला आणि आज त्या ८० म्हशींच्या एका भव्य फार्मच्या मालकीण आहेत. आज श्रद्धा फार्म कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. मागील वर्षी त्यांनी १,८९,००० लीटर दुधाची विक्रमी विक्री केली. या दुधाव्यवसायाला त्यांनी जोड दिली बायोगॅस प्रकल्पाची. ज्यामुळे वीज तयार होते, फार्मची उपकरणे चालतात आणि उरलेला टाकाऊ पदार्थ विकून लाखो रुपये मिळतात! हे 'वेस्ट' मधून 'बेस्ट' कमाईचे मॉडेल नेमके काय आहे आणि त्यांच्याबरोबर आज हजारो शेतकरी या प्रकल्पातून उत्पन्न कसे वाढवत आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.
Related Video