प्रतिक धानमेर
ड्रीम होम, तेही मातीचं; स्वस्त, मस्त आणि टिकाऊसुद्धा!
प्रतिक धानमेर
मातीची, विटांची, शेणाने सारवलेली कौलारू घरं ही एकेकाळी गावाचं वैभव होती. दुर्दैवाने ती जागा सीमेंट काँक्रीटने घेतली. मात्र वास्तुविशारद प्रतीक धानमेर आणि त्याचे मित्र मातीच्या घरांची बांधणी करून आपल्या कामातून जनजागृती करत आहेत. मातीची घरं तग धरत नाहीत, आकर्षक नसतात, बहुमजली नसतात, भूकंपाने खचतात, ही सगळी मिथकं त्यांनी उभारलेल्या ३०+ घराच्या प्रोजेक्टमधून खोटी असल्याचं सिद्ध केलं आहे. ही इको फ्रेंडली घरं, बजेट फ्रेंडलीसुद्धा आहेत. शहरात सुद्धा मातीच्या स्थापत्यकलेचा कसा वापर करता येईल ते प्रतीकच्या व्हिडिओतून जाणून घेऊ.
Related Video