आशुतोष जोशी
Slow Living म्हणजे तणावमुक्त जीवन
आशुतोष जोशी
चिपळूणच्या नरवणमध्ये राहणारा आशुतोष जोशी. तिशीतला हा मध्यमवर्गीय मुलगा करिअरसाठी विदेशात जातो, तिथली संस्कृती अनुभवतो, कोरोंना काळात भरपूर वाचन करतो, मायदेशी परत येतो आणि स्वदेश जाणून घेण्याच्या हेतूने १८०० किलोमीटर पायी प्रवास करतो. या अनुभवात त्याची भेट होते स्वत:शी, निसर्गाशी आणि तणावमुक्त जीवन जगणार्यांशी! Slow living अर्थात निसर्गाच्या लयीशी जुळवून घेत जगणं किती आनंददायी आणि तणावमुक्त आहे हे तो कथन करतो आणि 'धरा' नावाचे ईको व्हीलेज निर्माण करतो. जगण्याची मजा कशी घ्यायची हे जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
Related Video