सोनाली पाटणकर
सायबर जगात सावधानतेचा मूलमंत्र : स्ट्रेंजर डेंजर
सोनाली पाटणकर
स्क्रोलिंग करण्यात सर्व वयोगटातील लोकांचा अधिकतर वेळ वाया जात आहे. लहान मुलेसुद्धा त्याला अपवाद नाही, हे दुर्दैव! या सायबर जगाची काळी कभिन्न बाजू दहशत निर्माण करणारी आहे. अशातच मुलांनी ती समजून घेणे जितके महत्त्वाचे आहे. तसेच पालकांनी सावध पवित्रा घेत, समजूतदारी कधी, कशी आणि कुठे दाखवायची, ते या व्हिडिओच्या माध्यमातून सोनाली पाटणकर यांनी समजावून सांगितले आहे. सायबर क्राइममध्ये कोणतीही व्यक्ती सहज अडकू शकते. हा धोका टाळण्यासाठी सदर व्हिडिओ वेळीच अवश्य बघा!
Related Video