Beyond and More च्या Beyond! (Bonus Episode) - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

श्यामराव जोशी

Beyond and More च्या Beyond! (Bonus Episode)

वाणी प्रशिक्षक श्यामराव जोशी यांच्यासोबत दिग्पाल लांजेकर आणि पुष्कर औरंगाबादकर या दोघांच्या फर्मास गप्पा नऊ भागात उलगडल्या. पण गप्पा इथेच संपत नाहीत. या विषयांपलिकडेही बरंच काही सांगितलं-बोललं गेलं. खुसखुशीत आठवणी, किस्से-कहाण्या, थोऽऽडसं विषयांतर करुन ध्वनी आणि आवाज यांबद्दल जोशी यांनी सांगितलेली एखादी नवी माहिती. आणि आतापर्यंतच्या नऊ भागांत मितभाषी असलेल्या दिग्पाल-पुष्कर यांच्या जोडीने सांगितलेल्या मजेशीर गोष्टी... असं मूळ गप्पांच्या अलिकडं आणि पलिकडचं बरंच काही या बोनस एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

Disclaimer: The content in this video is the exclusive property of Prof. Manohar alias Shyamrao Joshi. Unauthorized use, reproduction, or redistribution in any form—whether print, audiovisual, digital or any other medium—is strictly prohibited. This material cannot be altered, converted, or used without prior written permission from Prof. Manohar alias Shyamrao Joshi. Misuse of this content may result in serious legal action. This information is intended for educational purposes only and is not to be used for professional or commercial purposes. Please respect the rights of the content owner.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१