श्वेता कुलकर्णी
चला अंतराळ सफरीला! (मुलाखत)
श्वेता कुलकर्णी
खूप लहानपणापासूनच पुण्याजवळच्या भागात रात्री जाऊन, अंतराळातला ग्रहतारे आणि नक्षत्रांचा पसारा जाणून घेण्याचं कुतूहल श्वेताला जडलं होतं. एक दिवस तिच्या हातात बाबांनी टेलिस्कोप दिला आणि 'अवकाशदर्शनाचा' तिला छंद जडला आणि तेच तिचं करियरसुद्धा ठरलं! पाहतापाहता स्वतःची “ऍस्ट्रॉनईरा" स्थापून ती 'ऍस्ट्रोप्रेन्युअर' बनली आणि पाठोपाठच तिने अवघ्या बावीसाव्या वर्षी स्वप्नवत वाटणारी "रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंग्लंड"ची फेलोशिप मिळवली! खगोलशास्त्राविषयीची पॅशन इतरांमध्येही रुजवण्यासाठी श्वेता आणि तिच्या टीमने डिझाईन केलेल्या इ-लर्निंग कोर्सेसद्वारा आज भारतासह सुमारे ९६ देशातील खगोलप्रेमी अभ्यास करतायत !
डॉ. उदय निरगुडकर यांनी श्वेताशी संवाद साधलाय.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'पोलाद' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२० या कार्यक्रमात झाले आहे.