शरद कुलकर्णी
जगाच्या सर्वोच्च शिखरावर बायकोचे स्मारक बांधणारा गिर्यारोहक!
शरद कुलकर्णी
एखाद्या चित्रपटाचे कथानक वाटावे किंवा या सत्यघटनेवर चित्रपट बनवावा, अशी कथा आहे शरद आणि अंजली कुलकर्णी या गिर्यारोहकांची! ज्या वयात लोकांना निवृत्तीचे वेध लागतात, त्या वयात या दांपत्त्याने हिमशिखर सर करण्याचा ध्यास घेतला. या खडतर प्रवासात त्यांना झालेल्या यातना, मोहरून टाकणारे अनुभव, एव्हरेस्ट गाठेपर्यंत अधू झालेली दृष्टी, दिमाखात फडकवलेला राष्ट्रध्वज, याबरोबरच कारुण्याची किनार! हा चित्तथरारक अनुभव घेताना त्यांच्याबाबतीत नेमके काय आणि कसे घडले यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि या ध्येयवेड्या गिर्यारोहकांची गोष्ट जाणून घ्या!
Related Video