इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व ₹ 199 फक्त

सारंग साठ्ये

इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता

पंधरा वर्षाहून अधिक काळ नाटय व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सारंग यांनी उबूंटु ,नटसम्राट या गाजलेल्या सिनेमात अभिनय केला आहे. भाडिपा (भारतीय डिजिटल पार्टी) या वेब कटेंट कंपनीचे संस्थापक असलेले सारंग इंटरनेटने निर्माण केलेल्या अफाट शक्यतांविषयी काही सांगू पाहतायत.

सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video

इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता (मुलाखत)

 
व्हिडिओ पहा

Swayam Podcast

Social Change Makers

Swayam Recommends

Who Followed their Heart

Trending Now

स्वयं मुंबई २०२१