सारंग साठ्ये
इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता (मुलाखत)
सारंग साठ्ये
पंधरा वर्षाहून अधिक काळ नाटय व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सारंग यांनी उबूंटु ,नटसम्राट या गाजलेल्या सिनेमात अभिनय केला आहे. भाडिपा (भारतीय डिजिटल पार्टी) या वेब कटेंट कंपनीचे संस्थापक असलेले सारंग इंटरनेटने निर्माण केलेल्या अफाट शक्यतांविषयी काही सांगू पाहतायत.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.