सारंग कुळकर्णी
मी Fonts तयार करतो ! (मुलाखत)
सारंग कुळकर्णी
विविध भारतीय भाषांतील नाविन्यपूर्ण Fonts घडविणाऱ्या Ek Type ह्या कंपनीचा सह-संस्थापक. Font ला स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं आणि ते स्वतःची ओळख निर्माण करतं असं वाटणारा आणि Google ने आवर्जून दखल घ्यावी अशी कामगिरी करुन दाखविणारा हा ‘अक्षरशहा’.
सारंग कुळकर्णी यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टाॅक्स पुणे २०२२' या कार्यक्रमात केले गेले आहे
Related Video