सारंग गोसावी
सीमावासीयांसाठी रोजगार निर्माण करणारे ‘असीम’
सारंग गोसावी
भारताच्या सीमेवर आजही अशी गावं आहेत, ज्यांची नावंसुद्धा आपल्याला माहीत नाहीत. मग तिथे राहणाऱ्या लोकांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल आपल्याला माहिती असणे ही अपेक्षाच चुकीची ठरेल. मात्र आपले भारतीय जवान आणि सोबतच सीमावासियांच्या विकासाचे ध्येय घेऊन पोहोचले आहेत असीम फाऊंडेशनचे सारंग गोसावी. आर्मीच्या साहाय्याने त्यांनी सीमाभागातील लोकांशी संवाद साधून, रोजगार निर्मिती केली, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलींसाठी क्रिकेट मॅच सुरु केल्या. असे त्यांचे ६८ प्रकल्प पूर्ण झाले असून २८ प्रकल्पावर काम चालू आहे. हे काम नक्की कशाप्रकारे चालते आणि यात आपल्याला कसे योगदान देता येईल हे पाहण्यासाठी संपूर्ण मुलाखत नक्की बघा!
Related Video