संजय दाबके
Theme Parks निर्माण करणारा अवलिया !
संजय दाबके
मोठमोठी थीम पार्क्स, म्युझियम्स आणि भव्यदिव्य वास्तू ह्या नेमक्या कशा बनतात? असा प्रश्न पडलेल्यांनी नक्की भेटावं असा अवलिया. तोंडात बोटं घालायला लावतील अशा जगावेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांना मूर्तरुप देणारा उद्योजक कलावंत. रामोजी फिल्म सिटी, साई तीर्थ, एस्सेल वर्ड आदि देश-परदेशातील थीम पार्क्स निर्मितीमध्ये सहभाग असलेला एक अफलातून डिझायनर.
संजय दाबके यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टाॅक्स पुणे २०२२' या कार्यक्रमात केले गेले आहे.