डॉ संदीप काटे
‘पळण्यासाठी’ वेटिंग लिस्ट असणारी सातारा मॅरेथॉन! (मुलाखत)
डॉ संदीप काटे
बालपणी दुरान्वयानेही मैदानी खेळांशी संबंध नसलेला आणि जाड भिंगाच्या चष्म्यामुळे मित्रांच्या टिंगलटवाळीचा विषय ठरलेला एक मुलगा मोठेपणी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या "सातारा हिल मॅरेथॉन" चा यशस्वी संयोजक म्हणून जगप्रसिद्ध होतो. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्' मध्ये सलग तीन वर्षं झळकलेली आणि अनेक स्पोर्ट्स मॅगझिन्सनी गौरवलेली ही स्पर्धा आयुष्यात एकदा तरी अवश्य पळावी अशीच !
डॉ. संदीप काटे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.