संतोष जाधव
शेतीत ‘बिझनेस माइंडसेट’!
संतोष जाधव
सोन्याचा पिढीजात व्यवसाय नाकारून शेतीची कास धरणाऱ्या संतोष जाधव यांची जिद्द पाहा, ज्यांनी घरच्या विरोधानंतरही शेतीला केवळ 'पॅशन' नाही तर एक चळवळ बनवले. 'इंडियन फार्मर' या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून ५०० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीची अशी सांगड घातली की, आज सव्वा कोटींहून अधिक लोक त्यांना फॉलो करतात. त्यांच्या मते, शेतकरी हा केवळ कष्टकरी नसून तो वैज्ञानिक, इंजिनिअर आणि चाणाक्ष व्यावसायिक आहे. ५००० हून अधिक व्हिडिओ आणि हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन उभी केलेली ही 'केमिकल फ्री' शेतीची कम्युनिटी देशातील अन्न व्यवस्थेला नवी दिशा देत आहे. एका साध्या शेतकऱ्याने अभियंता मित्र आकाश जाधव याच्या मदतीने डिजिटल क्रांतीद्वारे एक उत्तम दर्जाचा ब्रँड कसा उभा केला, हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहायला हवा!
Related Video