डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी
पॅलिएटिव्ह केअर : वेदना नाही, शांती
डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी
Palliative Care म्हणजे गंभीर आणि दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णाला वैद्यकीय, मानसिक आणि भावनिक आधार देणे होय. यात रुग्णाच्या वेदना आणि गरजा समजून घेऊन त्याला योग्य आधार दिला जातो. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना परिस्थितीसमोर हतबल होऊ न देता त्यांचे मनोबल वाढवण्याचे, योग्य मार्गदर्शन करत त्यांचे मानसिक धैर्य टिकवून ठेवण्याचे आणि उपचारांमध्ये नेमके कुठे थांबायला हवे, याबाबत मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे काम यात केले जाते. या क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव असलेल्या डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी सदर व्हिडिओमध्ये या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आहे. त्यासाठी डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य बघा.