निखिल नहार
विजेचे बिल शून्य रुपए करायचंय?
निखिल नहार
वीज बिल शून्यावर आणणारा पर्यावरणस्नेही उद्योजक निखिल नहार, सामान्य लोकांना रास्त दरात सौर ऊर्जा वापरता यावी यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. याला शासकीय पातळीवरही मोठे यश मिळाले असून, निखिल विजेचे भविष्य बदलण्यास सज्ज झाला आहे. Solar Power अनुभवणे आता तुम्हालाही सहज शक्य आहे; पण कसे ते जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ बघा.
Related Video