कृणाल जगताप
कृषी कचरा नव्हे सोनं!
कृणाल जगताप
मेकॅनिकल इंजिनिअर कृणाल जगताप यांनी मुंबईतील नोकरी सोडून थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचा निश्चय केला. भारताची खरी 'सुपरपॉवर' म्हणजे आपली शेती आहे, हे त्यांनी ओळखले. अथक मेहनतूनच त्यांना बायोमास आणि बायोचारमध्ये दडलेले 'सोनं' सापडले. कचऱ्याचा उपयोग स्टील उद्योगापासून ते न्यूक्लिअर उत्पादनांपर्यंत कसा होतो, याचा शोध घेत आज मोठमोठ्या कंपन्यांची गरज ते कसे पुरवत आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहा हा प्रेरणादायी व्हिडिओ!
Related Video