रावसाहेब घुगे
गावकरी तरुणांना ‘आयटी’त जगण्याची संधी देणारे रावसाहेब
रावसाहेब घुगे
आयटी क्षेत्रात मिळणारे पॅकेज आणि नोकरीच्या संधी पाहता गावकरी तरुणांची शहरांत गर्दी होते. तिथे होणारी घुसमट, मानहानी, घरच्यांचा विरह आणि हे सगळं सहन करून नोकरी मिळाल्यावर उरलेलं आयुष्य गाडी, घराचे हफ्ते फेडण्यात जाते. हे वास्तव अनुभवलेले रावसाहेब घुगे यांनी पुढाकार घेतला आणि १२०० लोकसंख्या असलेल्या स्वतःच्याच पारेगावात सात मजली आय टी पार्क उभारले. व्यवस्थेला नावे ठेवण्यात वेळ न दवडता प्रयत्नपूर्वक व्यवस्था कशी बदलता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. 'वाटेवरचे काटे' तुडवत त्यांनी केलेला प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे, त्यासाठी संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा.