राजेश कुलकर्णी
मातीने मला काय दिले? (मुलाखत)
राजेश कुलकर्णी
राजेश कुलकर्णी हे नाव कलाक्षेत्रांत गौरवाने घेतले जाते. कुंभारकाम, शिल्पकला यांचे कुठलेही औपचारिक प्रशिक्षण न घेताही राजेश यांनी 'मातीचा' मार्ग स्वीकारला. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर येथे राजेश यांनी स्वतःची एक 'वाट' निर्माण केली. ती वाट होती मातीची. त्या मातीतून अनेकविध कलाकृती निर्माण होत असतानाच या मातीने राजेश यांच्या व्यक्तिमत्वालाही आकार दिला. राजेश यांनी स्थापन केलेले 'आकार पॉट आर्ट्स' हे शिल्पकलेच्या उपासकांचे माहेरघर झाले आहे.
राजेश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं मुंबई २०१७' या कार्यक्रमात झाले आहे.