प्रशांत गाडे
रोबोटिक हात – फक्त पन्नास हजारात! (मुलाखत)
प्रशांत गाडे
आपण सगळेच जगत असतो पण आयुष्यात इतरांच्या उपयोगी पडता आलं पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन प्रशांत गाडे यांनी गरजवंतासाठी १२ लाख रुपयांचा इंपोर्टेड रोबोटिक हात अवघ्या पन्नास हजारात बनवून दाखवला. इतकेच नाही तर आपल्या इनाली फाऊंडेशनच्या माध्यमातून २०१५ सालापासून आतापर्यंत १५०० गरजू लोकांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे. अनेकांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या प्रशांत गाडे यांची ही स्तिमित करणारी गोष्ट तुम्हाला नक्कीच प्रेरित करेल.
प्रशांत गाडे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१९ या कार्यक्रमात केले गेले आहे.