प्रशांत गाडे
रोबोटिक हाथ की ताकद!
प्रशांत गाडे
‘दुसऱ्यांच्या उपयोगी पडता येणार नसेल तर ते आयुष्य काय कामाचं?’ हे सूत्र मनाशी बाळगत एका विलक्षण जिद्दीने गरीब आणि गरजूंसाठी १२ लाख रुपयांचा इंपोर्टेड रोबोटिक हात केवळ ५० हजार रुपयात तयार करणारा हा असामी. एवढंच नाही तर २०१५ पासून आपल्या ‘ईनाली फाऊंडेशन’ या संस्थेद्वारा आजवर १५०० पेक्षा अधिक लोकांना याचा लाभ मिळवून देणारा होतकरु तरुण प्रशांत गाडे.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं हिंदी २०१९' या मुंबईतील कार्यक्रमात झाले आहे.
Related Video