प्रसाद पवार
अजिंठाचे ‘डिजिटल’ संवर्धन!
प्रसाद पवार
‘महाराष्ट्रातील एक तरुण अजिंठा लेणी पुनरुज्जीवित करणार !’ या बातमीने संपूर्ण जगाचे लक्ष प्रसाद पवार या नाशकातील कलाकाराकडे वेधले गेले. कला महाविद्यालात अजिंठा लेणी आणि त्यातील चित्रांचा अभ्यास करत असतानाच हे जागतिक कीर्तीचे अमोघ कलासौंदर्य काळाच्या उदरात अस्तंगत होणार या जाणीवेनेच प्रसाद यांना अस्वस्थ केले. अजिंठासारख्या अनेक परंपरागत कलाकृतीमधील गूढता आणि त्यातील सौंदर्य पुढील पिढ्यांसमोर उलगडून दाखवण्याचे व्रत प्रसाद यांनी अंगिकारले आहे. सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१६' या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video