प्रदीप लोखंडे
‘५० पैशाच्या पोस्टकार्ड’चे बिझनेस मॉडेल!
प्रदीप लोखंडे
प्रदीप लोखंडे यांनी 'रुरल रिलेशन्स' ही कंपनी स्थापन करून ‘ग्रामीण भारताची’ विविध पातळयांवर माहिती गोळा केली. आज या डेटा बँकेत भारतातील सुमारे ४९ हजार गावांची माहिती जमा आहे. याच माहितीच्या जोरावर प्रदीप लोखंडे अनेक भारतीय व मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत काम करीत आहेत. मात्र या क्षेत्रात व्यावसायिक यश मिळवून प्रदीप लोखंडे स्वत:पुरते थांबले नाहीत. 'अनिवासी गाववासी म्हणजेच Non Resident Villagers व ग्यान - की' या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील गावागावांमध्ये संगणक, पुस्तके व इतर सुविधा देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला व शहरातील लोकांना आवाहन केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज ग्रामीण भागातील दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार पुस्तके व संगणक पोहोचू शकले.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण पगारिया ऑटो प्रस्तुत 'स्वयं टॉक्स जळगाव ' - सप्टेंबर २०१७ या कार्यक्रमात झाले आहे.
Related Video