पूजा कुमारी
वर्ल्ड टॉयलेट कॉलेज (मुलाखत)
पूजा कुमारी
‘डेटॉल बनेगा स्वच्छ इंडिया’ ह्या संकल्पनेअंतर्गत ‘रेकिट बेकिन्सर’ आणि ‘जागरण पहल’ या संस्थेद्वारा १८ ऑगस्ट २०१८ रोजी भारतातील पहिल्या ‘वर्ल्ड टॉयलेट कॉलेज’ची स्थापना झाली. ही अशी एकमेव संस्था आहे जी टॉयलेट्स स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक मशीन्स, त्यांची वैयक्तिक सुरक्षितता आणि अधिकार याबद्दल प्रशिक्षण देते आणि त्यासोबतच त्यांचा स्वाभिमान जागृत ठेवण्यास मदत करते. आजवर ह्या कॉलेजने मोठमोठ्या शहरातील हॉटेल्स आणि मोठमोठे मॉल्स इथे चार हजाराहून जास्त प्रशिक्षित सफाई कर्मचारी पुरविले आहेत. आपण भेटूया, ह्याच कॉलेजच्या प्रोजेक्ट लीडर पूजा कुमारी यांना ज्या आपल्याला या अनोख्या कॉलेजबद्दल अधिक माहिती देत आहेत.
पूजा कुमारी यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं हिंदी २०१९' या मुंबईतील कार्यक्रमात झाले आहे.