अंतर्मनसे संवाद करता नृत्य (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

पार्वती दत्ता

अंतर्मनसे संवाद करता नृत्य (मुलाखत)

आजकालच्या धावपळीच्या आणि कर्णकर्कश्य संगीताने व्यापलेल्या जीवनशैलीत आपण “आपल्या आत” बघण्याचं विसरतोय. पारंपारिक भारतीय संगीत म्हणजे 'गायन, वादन आणि नृत्य आपल्याला आपल्या आंत डोकावून पाहण्याची संधी देतं.." असे अभ्यासपूर्ण विचार मांडणाऱ्या पार्वती दत्ता या पंडित बिरजू महाराज, पदमविभूषण केलुचरण मोहापात्रा आणि माधवी मुद्गल यांच्या शिष्या असून गेली बावीस वर्षं औरंगाबादच्या महागामी गुरुकुलच्या डायरेक्टर आणि गुरु म्हणून काम पाहतात. ऐकुया त्यांचा हृद्य संवाद !

पार्वती दत्ता यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं हिंदी २०१९' या मुंबईतील कार्यक्रमात झाले आहे.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१