स्वयं'ने मला काय दिले ! - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

अनघा मोडक - जयंती कठाळे- सुशांत फडणीस - ज्ञानेश्वर बोडके

स्वयं’ने मला काय दिले !

स्वयं टॉक्स' मध्ये आजवर शंभरहून अधिक वक्त्यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांची गोष्ट ऐकून हजारो - लाखो लोकांना जगण्याची नवीन दृष्टी मिळाली. पण हे विचार 'स्वयं टॉक्स'मध्ये मांडून गेल्यावर या वक्त्यांच्या वैयक्तिक-व्यवसायिक आयुष्यावर काय परिणाम घडतो हे अनेकांना माहीत नसते. ज्ञानेश्वर बोडके, जयंती कठाळे, सुशांत फडणीस व अनघा मोडक हे असे काही निवडक वक्ते ज्यांचे स्वयं टॉक्स अक्षरशः लाखो लोकांनी बघितले. 'स्वयं टॉक्स'च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने झालेल्या 'स्वयं ने मला काय दिले' या एका विशेष मुलाखतीत या चौघांनी आपले मनोगत व कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्या चौघांनी व्यक्त केलेली मनोगते पाहून तुम्ही अक्षरशः भारावून जाल ! आपल्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत त्यांच्याशी संवाद साधलाय डॉ उदय निरगुडकर यांनी !


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१