गणराज जैन - डॉ अर्चना जैन
‘पाणवठा’ अनाथाश्रम, पण मुक्या प्राण्यांसाठी!
गणराज जैन - डॉ अर्चना जैन
प्राण्यांची, पक्ष्यांची गुबगुबीत, गुटगुटीत पिल्लं बघायला सगळ्यांना आवडतात, मात्र तीच जखमी, आजारी, कीड पडलेली असतील तर त्यांचा कोणी सांभाळ करत नाही. मात्र बालपणीपासूनच त्यांच्याप्रती आपुलकी वाटणारे गणराज जैन यांनी या कामाला आयुष्याचं ध्येय बनवलं आणि पत्नी डॉ. अर्चना हिच्या साथीने 'पाणवठा' हा अनाथ, अपंग प्राण्यांसाठी आश्रम सुरु केला. जिथे हजारो प्राण्यांना उपचार मिळाले, निरोगी आयुष्य मिळालं आणि काही जण तर आश्रमाचे कायमस्वरूपी सदस्य झाले. यात कुत्रा, मांजरीपासून मगरीचा सांभाळ करण्यापर्यंतचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा.
Related Video