नूतन कर्णिक
इवल्याशा मुंगीचे भलेमोठे विश्व
नूतन कर्णिक
मुंगी ही मनुष्याच्या दृष्टीने एक अगदी नगण्य कीटक ! पण मनुष्याच्याही आधी काही कोटी वर्षे भूतलावर अवतरलेल्या मुंग्या ह्या जीवसृष्टी टिकवून ठेवण्याकरिता माणसांपेक्षाही महत्त्वाच्या आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे का? अशा ह्या मुंग्यांवर गेली २२ वर्षे अथक संशोधन करणाऱ्या नूतन कर्णिक यांनी मुंग्या आणि त्याच्या जीवनशैलीविषयी काही थक्क करणाऱ्या गोष्टी मांडल्या आहेत. इवल्याशा मुंगीचे हे भलंमोठं विश्व उलगडून दाखविणाऱ्या नूतन ह्यांना प्रत्यक्ष ऐकूया आणि जाणून घेऊया माणसांच्याही 'बाप' असलेल्या मुंग्यांविषयी.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video