डॉ. नितिन गादेवाड
वैद्यकीय विद्यार्थ्यांत समाजभानाचा अंकुर – सेवांकुर!
डॉ. नितिन गादेवाड
वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यात सेवावृत्ती रुजावी म्हणून कार्यरत असणारी संस्था म्हणजे सेवांकुर. सेवांकुरच्या अनेक विद्यार्थ्यांनी करोना संकट काळात स्वयंस्फूर्तीने वॉरियर बनून लाखो लोकांना मदत केली. त्यांनी धारावीसारख्या भागात जाऊन करोना चाचण्या तर केल्याच पण घाबरलेल्या समाजाचं योग्य समुपदेशन सुद्धा केलं. सेवांकुरच्या शेकडो निर्भीड स्वयंसेवकांच्या करोना विरुद्धच्या लढाईची गोष्ट सांगताहेत सेवांकुरचे महाराष्ट्र संयोजक डाॅ. नितीन गादेवाड आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे डाॅ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२१ या कार्यक्रमात केले गेले आहे.