निकेत दलाल
जिद्दीच्या मुशीतून घडलेला ‘आयर्न मॅन’ (मुलाखत)
निकेत दलाल
Iron Man Race ही अत्यंत प्रतिष्ठित आणि मानाची समजली जाणारी स्पर्धा पूर्ण करणारा (1.92 km Swim + 90 kms Cycling + 21 kms Run) निकेत दलाल हा पहिला भारतीय महत्त्वाकांक्षी दृष्टीहीन ॲथलीट आहे. औरंगाबाद येथे राज्य शिक्षण विभागात काम करणाऱ्या निकेतची दृष्टी हळूहळू कमी होत गेली आणि त्याला डिप्रेशन आले. यातून बाहेर पडण्याकरिता त्याने धावणे आणि पोहणे सुरु केले. त्यानंतर त्याने Iron Man ह्या स्पर्धेची तयारी सुरु केली आणि अफाट जिद्द आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्याने दुबई येथे त्याचा सहकारी असलेल्या अरहम शेखच्या मदतीने ही स्पर्धा पूर्ण करुन एक नवा विक्रम प्रस्थापित केला. निकेतचा हा प्रेरणादायी प्रवास मांडलाय स्वतः निकेत दलाल आणि त्याचा सहकारी अरहम शेख यांनी.
निकेत दलाल - अरहम शेख यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे
Related Video