नंदुरबार ते सावंतवाडी – चालत प्रवास! – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

प्रसाद निक्ते

नंदुरबार ते सावंतवाडी – चालत प्रवास!

प्रसाद निक्ते नंदुरबार ते सावंतवाडी पर्यंतचा 'सह्याद्री घाट माथा हा १००० कि. मी चा. प्रवास दोन महिने एकटयाने चालत पूर्ण केला. या संपूर्ण प्रवासाबद्दल प्रसाद यांनी सांगितलेले अनुभव ऐकून तुम्ही थक्क व्हाल !

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं मुंबई २०१८' या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video

नंदुरबार ते सावंतवाडी - चालत प्रवास! (मुलाखत)

 
व्हिडिओ पहा

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends