नंदुरबार ते सावंतवाडी – चालत प्रवास! (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

प्रसाद निक्ते

नंदुरबार ते सावंतवाडी – चालत प्रवास! (मुलाखत)

प्रसाद निक्ते नंदुरबार ते सावंतवाडी पर्यंतचा 'सह्याद्री घाट माथा हा १००० कि. मी चा. प्रवास दोन महिने एकटयाने चालत पूर्ण केला.

या संपूर्ण प्रवासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रसाद निक्ते यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी !

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं मुंबई २०१८' या कार्यक्रमात झाले आहे.


Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends