मुक्ता चैतन्य
it’s okay to be ordinary!
मुक्ता चैतन्य
Social Media हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय. आपण सर्वजण Social Media चा मनसोक्त वापर करतो आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत, हे सांगायला पुन्हा Social Media वरच जात असतो. हे दुष्टचक्र भेदण्याची गरज आता निर्माण झाली आहे. ह्या माध्यमाची काळी बाजू मांडत असतानाच त्याची उपयुक्तता अधोरेखित करणं आवश्यक आहे आणि जबाबदारीने ह्या Social Media चा वापर केला तर ते वरदान ठरु शकेल, हे सांगताहेत ह्या विषयातील तज्ज्ञ मुक्ता चैतन्य.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video