डॉ. मृदुला बेळे
औषध, त्याचे पेटंट आणि भारत! (मुलाखत)
डॉ. मृदुला बेळे
मानवाला वरदान ठरणारी औषधे, त्यांची निर्मिती प्रक्रिया, त्यांचे मालकी हक्क, पेटंट आणि त्यावरुन केलं जाणारं जागतिक राजकारण हा डाॅ. मृदुला बेळे यांच्या अभ्यासाचा विषय आहे. इटलीच्या तुरीन विद्यापीठातून मेडिकल पेटंटचं उच्च शिक्षण घेतलेल्या डाॅ. मृदुला बेळे यांची ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ आणि ‘अशीही एक झुंज’ ही पुस्तके लोकप्रिय झाली आहेत. भारतीय पेटंट कायदा आणि त्याची वैशिष्ट्ये यांची सोप्या भाषेत मांडणी त्या करतात. तसेच केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वसामान्यांना कमी किमतीत औषधे पुरविण्यासाठी भारत घेत असलेला धाडसी पुढाकार सोदाहरण मांडतात. औषध उद्योग आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रभाव याकडे लक्ष वेधणारा पेटंट तज्ज्ञ डॉ मृदुला बेळे यांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आपल्या देशाबद्दल निश्चितच अभिमान वाटेल.
डॉ. मृदुला बेळे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२१ या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video