मिलिंद थत्ते
लोकशाहीचा नवा अर्थ (मुलाखत)
मिलिंद थत्ते
मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए. झालेल्या मिलिंद यांचे बालपण मुंबईत गेले. सामाजिक कार्याची मुळातच ओढ असल्यामुळे तरुण वयात अनेक चळवळींशी आणि सामाजिक विचारसरणी असलेल्या लोकांशी मिलिंद यांचा संबंध आला. आयुष्याच्या याच टप्प्यावर मिलिंद यांना महाराष्ट्रातील विक्रमगड-जव्हार या भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. लोकशाही मार्गाने आपले अधिकार मिळवण्यासाठी या भागातील ग्रामीण तरुणांना सक्षम बनविण्याचे महत्वाचे काम वयम् च्या माध्यमातून होत आहे. पुस्तके, वृत्तपत्रे यात विपुल लेखन करणारे मिलिंद थत्ते हे महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी सल्लागार परिषद या संविधानिक समितीत राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स नाशिक ' - सप्टेंबर २०१७ या कार्यक्रमात झाले आहे.