मयुरेश प्रभुणे
मॉन्सूनचा पाठलाग
मयुरेश प्रभुणे
महाराष्ट्र टाइम्सच्या विज्ञान पुरवणीसाठी वार्तांकन करता करता मूळचा खगोलशास्त्रप्रेमी असणारा मयुरेश प्रभुणे मान्सूनच्या प्रवासाने झपाटला गेला आणि मग पुढची काही वर्षं मान्सून भारतात प्रवेशतो त्या नैऋत्येच्या केरळपासून ते ईशान्येच्या मेघालयापर्यँत त्याने केलेल्या रोमांचक प्रवासाची, त्यादरम्यान भेटलेल्या माणसांची, मान्सून व्यक्तिसापेक्ष कसा वेगवेगळा ठरतो अशा एक ना अनेक विलक्षण अनुभवांची ही कहाणी!
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१६ या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
Related Video