डॉ माया तुळपुळे
आत्मविश्वासाचे मर्म डी-‘कोड’ करणारी श्वेता
डॉ माया तुळपुळे
कोड या त्वचारोगाविषयी भीती, घृणा आणि शिसारी बाळगणाऱ्या या समाजात राहून, कोडाचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम स्वतः भोगलेल्या डॉ माया तुळपुळे आता कोडग्रस्तांसाठी स्वत:च एक आधारवड बनल्या आहेत. पुण्यातल्या प्रथितयश डॉक्टर असलेल्या मायाताईंनी या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आत्मविश्वास मिळवून देण्याकरिता ‘श्वेता’ ही संस्था स्थापन केली. तसेच ‘नितळ’ या बहुचर्चित मराठी सिनेमाची निर्मिती करुन या विषयाचं गांभीर्य आणि व्याप्ती लाखो लोकांपर्यंत मोठ्या ताकदीने पोहोचवली. कोड या विषयावर विविध माध्यमातून जनजागृती करणाऱ्या डॉ. माया तुळपुळे आपल्याशी संवाद साधताहेत
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१६ या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
Related Video