मनु मेहरोत्रा
रोज वीस लाख मुलांचे पोट भरणारे ‘अक्षय पात्र’
मनु मेहरोत्रा
आपल्या देशातील गरीब मुलांना जर शिक्षणाकडे आकर्षित करायचं असेल तर आधी त्यांचं पोट भरावं लागेल, हे ओळखून इन्फोसिस आणि इस्कॉन यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून 'अक्षय पात्र' नावाच्या एका अद्भुत संस्थेचा जन्म झाला. आज 'अक्षय पात्र' ही जगातील सर्वात मोठी Mid Day Meal Scheme (माध्यान्ह भोजन योजना) आहे. आपल्या देशातील सुमारे वीस लाख मुलांना दररोज जेवण देणारे अक्षय पात्र नेमके कुठल्या प्रेरणेने चालते किंवा मूळात चालते कसे याबद्दल सांगतायत 'अक्षय पात्र'चे महाराष्ट्र प्रमुख श्री मनू मेहरोत्रा ! मनु मेहरोत्रा यांची यशोगाथा नक्कीच तुम्हाला गरजू लोकांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्यास #Motivate करेल.
#AkshayPatraFoundation ची कथा जी भारताच्या भविष्याला पोषक आहे व त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली आहे. आजच Swayam Talks वर त्यांचा Motivational Video पाहा.
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.